एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तटपुंजे वेतन दिले जाते. तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कपात केली जाते; परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत त्याची रक्कम दिली ...
कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध ...
सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात पडणारी पेन्शनही अपुरीच असते. पूर्वी १२०० रुपये पेन्शन मिळत होती. आता तीन ते साडेतीन हजारांपर्यंत ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हातात पडत आहे. मिळणारी पेन्शन आणि वाढती महागाई याच्यात कुठलाच ताळमेळ बसत नाही. यामुळे निवृत्त ...
State transport Kankavli Sindhudurg : एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी व एसटीचे प्रभारी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान महाराष्ट्र एसटी कामगार या मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित च ...
२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. ...