लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम - Marathi News | Confusion due to dates on social media regarding X results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर झालेल्या नाही. असे असतानाही समाजमाध्यमांवरून या निकालाच्या तारखा जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचे बोर्डाने एक ...

नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण - Marathi News | One hundred percent collection of answer sheets of 10th and 12th in Nashik division is complete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकां ...

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात - Marathi News | Finally, the checked answer sheets of class X-XII from Gadchiroli district reached Nagpur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. ...

दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना - Marathi News | How to give marks in Geography subject of class X ? State level committee meeting was not held | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना

या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़  ...

दहावीच्या उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकन नाही - Marathi News | The answer sheets of class X have not been evaluated yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीच्या उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकन नाही

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

Coronavirus : लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या निकालांना लागणार लेटमार्क - Marathi News | Coronavirus SSC AND HSC Result late due to lockdown SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या निकालांना लागणार लेटमार्क

Coronavirus : संचारबंदीमुळे शिक्षकांना प्रवास करणे अवघड झाल्याने आता जवळपास सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत , केंद्रावर अडकून पडल्या आहेत. ...

SSC Exam : फर्ग्युसन रोडवरील दुहेरी वाहतूक स्थगित; पदपथाचे काम सुरू : दहावीच्या परीक्षा - Marathi News | Stay to double traffic way on Ferguson Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Exam : फर्ग्युसन रोडवरील दुहेरी वाहतूक स्थगित; पदपथाचे काम सुरू : दहावीच्या परीक्षा

SSC Exam : दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी दुहेरी वाहतूक स्थगित ...

कॉपी प्रकरणाचा चेंडू राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात - Marathi News | Copy case to the court of the State Examination Board | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कॉपी प्रकरणाचा चेंडू राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात

मुख्याध्यापकाच्या कक्षातच परीक्षार्थीने पेपर सोडविल्याचे प्रकरण आता राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात पोहोचले आहे. ...