lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ४४२ विद्यार्थी दहावीत नापास, १ हजार ८३५ विद्यार्थी अगदी काठावर उत्तीर्ण - Marathi News | chandrapur district 2 thousand 442 students failed in class 10th 1 thousand 835 students passed with the edge | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ४४२ विद्यार्थी दहावीत नापास, १ हजार ८३५ विद्यार्थी अगदी काठावर उत्तीर्ण

५ हजारांवर विद्यार्थ्यांनी मिळविले प्रावीण्य ...

दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के - Marathi News | Even in the 10th class examination, only girls win, the result of Jalna district is 93 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के

जालना जिल्हा विभागात तिसरा; १५ हजार मुले, १२ हजार मुली उत्तीर्ण ...

SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश - Marathi News | SSC Result 2023: Sumayya Mohiuddin Syed from Ratnagiri secured 100 percent marks in class 10th | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश

मिस्त्री हायस्कूलच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ...

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला - Marathi News | The 10th result of Parbhani district dropped by 5 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.  ...

उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार - Marathi News | Writing the name of self as well as God in the answer sheet 366 malpractices in the 10th exam in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत ...

सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के - Marathi News | Sangli district 10th result 96.08 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के

३७ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ३६ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...

SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल - Marathi News | SSC Result: Once again only girls are stingy in 10th exam; 93.23 percent result of the Chhatrapati Sambhajinagar department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल

पाच जिल्ह्यांतील ६२९ परीक्षा केंद्रांवर १ लाख ७६ हजार ८४६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले ...

SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला - Marathi News | SSC Result 2023: Konkan Board 98.11 Percent Result, but the percentage has fallen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ...