दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन ...
आमदार कान्हार हे पेशाने एक शेतकरी आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ते सत्ताधारी बीजेडीच्या तिकिटावर फुलबनीचे आमदार म्हणून निवडून आले. ...
कोकण बोर्डची निर्मिती झाल्यानंतर गेली १२ वर्षे म्हणजे एक सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये राज्यात पहिला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल. ...