शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

गडचिरोली : दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर

पुणे : ‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

रत्नागिरी : मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी

संपादकीय : अग्रलेख : पालकांना आवरा....

ठाणे : या पठ्ठ्याने सर्वच विषयांत गाठला ‘काठ’, दहावी उत्तीर्ण झालेल्या ठाण्याच्या विशालचीच चर्चा

पुणे : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण विभाग अव्वल, नागपूर तळाला

नागपूर : SSC Exam Result; ‘तिच्या’ पायाच्या घोट्याचे झाले होते तब्बल सात तुकडे; तरी ‘ती’ चढली यशाची पायरी!

नागपूर : SSC Result: मूकबधीर आणि अंध असूनही त्याने केला दहावीचा गड सर...! मो. फारुखने मिळवले ५० टक्के गुण 

नागपूर : एकूण निकाल घटला तरी ४७ टक्के विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’