शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

लोकमत शेती : SSC HSC Result पेपर चेक झाले; दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार

पुणे : निवडणुका असल्या तरी दहावी- बारावीचा निकाल वेळेत जाहीर करू; राज्यमंडळाचे स्पष्टीकरण

पुणे : 10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत

सोलापूर : आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

संपादकीय : मुलांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाचा आता प्रारंभ

कोल्हापूर : दहावी परीक्षेत कोल्हापुरातील जुळ्या बहिणींना समान गुण!

पुणे : दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

कोल्हापूर : दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार

गडचिरोली : मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर