लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

विष्णुसहस्त्रनामाचे सप्ताहभरात दहा हजार अखंड पाठ - Marathi News | Ten thousand monoliths of Vishnu Sahastranama during the week | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष्णुसहस्त्रनामाचे सप्ताहभरात दहा हजार अखंड पाठ

बुलडाणा: विष्णुसहस्त्रनाम हे १२० श्लोकांचे मोठे स्तोत्र असून या स्तोत्राचे एक सप्ताहभर रात्रं-दिवस एका मिनिटाचाही खंड पडू न देता सलगपणे पाठ करण्याचा विडा भाविकांनी उचलला. ...

मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल... - Marathi News | Keep the mind clean, then it will automatically become ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. ...

नवकार मंत्राचा जप करा... - Marathi News | Navkar Mantra ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नवकार मंत्राचा जप करा...

नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे. ...

इश्वराची गोडी हेच शाश्वत सूख! - Marathi News | Goddess is the eternal happyness | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :इश्वराची गोडी हेच शाश्वत सूख!

ये शुध्दीवरी आता तरी, तू भजरे भज गोपाळा अनेक जन्माचा खडतर प्रवास संपवून जीवाला हा मानव जन्म मिळाला बहूत जन्माअंती। जोडी लागली हे हाती। बहू केलाफेरा। येथे सापडला थारा।।हा मानव जन्म गेल्यावर पुन्हा प्राप्तीची शाश्वती नाही. शिवाय हा देह क्षणभंगुर आहे. ...

एक ध्येय ते तुला जाणणे। - Marathi News | A goal they know you. | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :एक ध्येय ते तुला जाणणे।

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत़ बाप्पाची आरास म्हणजे एक वेगळंच सुख़ त्यामुळेच कुठल्याही व्रताची कहाणी वाचताना सर्वप्रथम गणेशाची कहाणी वाचावी लागते. ...

शिवस्वरोदय शास्त्र - Marathi News |  Shivsanordaya Shastra | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शिवस्वरोदय शास्त्र

पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे. ...

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश - Marathi News | The basic purpose of Indian philosophy is to predict and explore | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. ...

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म - Marathi News | The birth of diversity in Indian culture | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. ...