सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean & Turmeric Market Update : जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोयाबीनचे भाव वधारल्याचे शनिवारी पहायला मिळाले. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला. त्याचबरोबर हळदीच्या भावातही वाढ झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना ...
Soybean Kharedi : शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी केलेल्या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप खरेदी झालेले नाही. ग्रेडर उपलब्ध नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी प्रक्रिया रखडली असून, वारंवार बाजार समितीचे फेर ...
Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...
NAFED Soybean Kharedi : यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असताना, शासकीय खरेदी यंत्रणा नाफेडकडून माल परत केला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नियमावलीत सूट देत सरसकट खरेदी करण्याची जोरदार मागणी होत आहे. (NAFED Soybean Kharedi ...