सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
NAFED Soybean Kharedi : 'नाफेड'मार्फत सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करूनही अमरावती जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांची खरेदी अद्याप प्रलंबित आहे. हमीभाव जाहीर असतानाही केंद्रांवरील संथ प्रक्रियेमुळे शेतकरी खासगी बाजाराकडे वळताना दिसत आहेत. खरेदीचा वेग ...
Soybean Market : गेल्या काही वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. अकोल्यात दर ४ हजार ९०० रुपयांवर गेले असले, तरी या दरवाढीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. कारण, काढणीच्या काळात कमी भावात विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यां ...
Soybean Market : राज्यात सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र हमीभाव जाहीर होऊनही ९८ टक्के शेतकऱ्यांना शासकीय खरेदीचा लाभ मिळालेला नाही. आवक घटली, मागणी वाढली आणि दरवाढीचे गणित बदलले आहे. (Soybean Market) ...
Soybean Procurement Payment :'नाफेड'मार्फत खरेदी केलेल्या सोयाबीनचे चुकारे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून, बाजारातील अनिश्चिततेत अडकलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.(Soybean Procurement Payment) ...