सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Seed Scam : तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोहारी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून है बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे. ...
BBF Technique : पाऊस कधी पडेल, कधी थांबेल याचा नेम नाही. हवामान बदललंय, मात्र, आपल्या शेतीचा भरवसा कायम ठेवायचा असेल, तर पेरणीची पद्धतही बदलावी लागेल. वाचा सविस्तर (BBF Technique) ...
Soybean Seeds : 'महाबीज'च्या (Mahabeej) माध्यमातून राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमाने बुलढाण्यात इतिहास रचला आहे. तब्बल १० हजार २२ शेतकऱ्यांच्या सहभागातून ५.४९ लाख क्विंटल बीजांचे उत्पादन झाले असून, सोयाबीनने दिला विक्रमी वाटा.(Soybean Se ...
Herbicide Spray : खरीप हंगामातील पेरण्या जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तणनाशकांची निवड व वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात ...
Agricultural Production : गेल्या पाच वर्षांत सोयाबीन, मका, मूग आणि उडीद या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी, पारंपरिक पिकांचं क्षेत्र कमी झालं आहे. बाजारपेठ, खर्च आणि हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या निवडींवर परिणाम करत आहे. जागतिक उत्पादकता दिनानिम ...
kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
Biyancha Tutvada : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत व्यापाऱ्यांकडून दरवाढ; खत खरेदीची सक्तीही करताना दिसत आहेत.(Biyancha Tutvada) ...