नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवनावश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...
सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
BJP chief J P Nadda writes Letter to Congress interim chief Sonia Gandhi: काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून पसरत असलेल्या नकारात्मकतेमुळे या स्त्युत्य कामाला ग्रहण लागत आहे असा आरोप भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला आहे. ...