स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल कोंडदेरा मडप्पा (के. एम.) करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची ही वेळ आहे, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या भारतरत्नचे समर्थन केले आहे. ...
वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. ...
दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. ...
जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. ...