चांदवड पोलीस स्टेशन, नगरपरिषद ,दिघवद व राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिघवद येथे भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या माता पित्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संजय पाटील होते. ...
भारतीय जवान अहोरात्र सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात म्हणूनच आपण घरामध्ये शांतपणे झोपू शकतो. जवान आपल्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात. ...
जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुजोर बार कर्मचाऱ्यांना अटक करा म्हणून मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शिवसेना, मनसे व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडली होती. ...
बार व्यवस्थापकाने लष्करी सैनिकास मारहाण करत लष्कराबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत मराठी एकिकरण समितीने निषेध करत बारवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. ...
पाकिस्तानने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. नगर पालिकेचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी पवनी नगरात वर्षभरात हुतात्मा मेजर ...