लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Chhattisgarh ITBP jawan dies due to ...
कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे. मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन ...
नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते. ...
शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. ...