"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल." ...
"मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, तेवतिया यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र, तरीही ते शौर्याने लढत राहिले. त्यांच्या जलद कारवाईने आणि प्रतिहल्ल्याने, त्या दिवशी १५० हून अधिक लोकांचा जी ...
या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी दे ...