लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने - Marathi News | Congress opposed to the Solapur municipal zonal offices, and directed against the locks, BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने

सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर   सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीप ...

सोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष - Marathi News | Padmashali institution in Solapur; Different heads appointed by two groups | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष

पद्मशाली ज्ञाती संस्थेतील वाद शिगेला: कोठेंची निवड; नंतर दुसºया गटाने फलमारींचे नाव जाहीर केले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ? - Marathi News | Prime Minister Narendra Modi's assassination plot, one arrested from Solapur? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील संशियत एकास दिल्ली पोलिसांनी सोलापूरातून एकास अटक केली आहे. ...

प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात - Marathi News | The first action taken to ban plastisol in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़ ...

गुगलकडून सोलापूरातील १३ विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती - Marathi News | Gugalka, 13 students received scholarships in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुगलकडून सोलापूरातील १३ विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गुगल आणि उडसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातील १३ यशस्वी विद्यार्थ्यांना तीन लाख ७४ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीस पात्र ठरल ...

लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल - Marathi News | The purification of democracy started: Pasha Patel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल

सोलापूर : मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मीपण शेतकºयांसाठी काम करतोय. ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पट ...

आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद  : सहकारमंत्री - Marathi News | Now every farmer development society member: Cooperative Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद  : सहकारमंत्री

सोलापूर :बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता प्रत्येक शेतकºयांना विकास सेवा सोसायटीचा सभासद करून घेणार असल्याची माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प् ...

शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री - Marathi News | Crushing of exploitation of farmers: Co-operative Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू, प्रचाराला आला वेग, आरोप-प्रत्यारोपाची झाली सुरूवात ...