शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सोलापूर

सोलापूर : सोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद

सोलापूर : सोलापूरातील ‘सेव्हन हिल्स’ अपहारप्रकरणी ‘सीईओ’ ला पोलीस कोठडी, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, तामिळनाडू राज्यातून केली अटक

सोलापूर : ...तर ससा कासवाला हरवू शकतो ! खासदार शरद बनसोडे यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टिका,  सोलापूर जिल्ह्यात भाजपांतर्गत वादाचा नवा अध्याय सुरू

सोलापूर : बेईमान भाजपाशी यापुढे युती अशक्य, रामदास कदम यांचा हल्लाबोल, भाजपा-राष्टÑवादीत छुपी युती असल्याचा आरोप

सोलापूर : संगीत महोत्सवात प्रसिद्ध नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांचॆ भरतनाट्यम

सोलापूर : सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन

सोलापूर : महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, पहिला टप्पा ८४५ किलो व्हॅटचा

सोलापूर : राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक

सोलापूर : कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत