शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सोलापूर

सोलापूर : बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश

सोलापूर : वर्षभरात ९१ हजार वाहनांवर कारवाई; तरीही सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना 

सोलापूर : एमपीएससीच्या भरती संख्येत वाढ करा, सोलापूरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

सोलापूर : सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करणार, शहर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचा निर्णय, शहर पोलीस आयुक्तालयातील बैठकीत रसुल पठाण यांची माहिती

सोलापूर : इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र

सोलापूर : महिलांच्या संमतीनेच रात्रपाळीत कामावर बोलवा ! दुकाने, आस्थापनेसाठी नवीन नियम, किमान तीन महिला सहकारी असणे बंधनकारक

सोलापूर : सोलापूर बाजार समिती निवडणुकीत २१ हजार शेतकरी मतदानापासून वंचित राहणार, सामायिक खात्यावरील एकाची नोंद घेण्याच्या निर्णयाचा फटका

सोलापूर : ‘नीट’ परीक्षेचे आता सोलापुरात केंद्रास मान्यता , माहितीपत्रक जारी, लातूर, नांदेड, बीडमध्येही सेंटर मंजूर

सोलापूर : मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची वैरागला अनोखी भेट, पेशवेकालीन तलाव सुशोभीकरणासाठी १ कोटी ७६ लाख मंजूर