पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान
Solapur, Latest Marathi News
महावितरण; सोलापूर जिल्ह्यात ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित ...
सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; जिल्ह्याबाहेर चोरी करणाºया मार्डीच्या तरुणाला अटक ...
डेरा, अर्थात माठ. गरीबांचा जणू फ्रीज्च : गतवर्षीच्या तुलनेत माठाच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्या ...
पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह; बालगोपाळांना सह ज्येष्ठ ही रंगले रंगात ...
पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश; बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाची ८ एप्रिल रोजी होणार पुन्हा सुनावणी ...
आरोग्य विभाग लागले कामाला; प्राथमिक तपासणी करण्यासाठी सोलापूरला आणणार ! ...
वयाच्या १५ व्या वर्षी केला पहिला गुन्हा; चोरीचे सोने विकून ३५ एकरांपेक्षा जास्त जमीन खरेदी ...
सोगावमधील सरडेंची यशोगाथा : कोथिंबिरीच्या आंतरपिकानेही दिले ५० हजारांचे उत्पादन ...