सिन्नर : सिन्नर तालुका भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया सिन्नर शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर जाधव यांची निवड करण्यात आली. ...
जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. ...
दलित पँथरचे संस्थापक, आक्रमक नेते, थोर साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे औरंगाबादेतील त्यांचे समकालीन, कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला. अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी आपल्या शोकभावना कळवल्या आहेत. ...
सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. ...