लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी दिला राख यांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Dear ash lit the memories of the dignitaries at the all-party tribute program | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी दिला राख यांच्या आठवणींना उजाळा

डॉ. आंबेडकर सभागृहात स्व. शंकरराव राख यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. ...

मालदीवमधील सांस्कृतिक स्पर्धेत जालन्याच्या घुगेंना पॅराडाईज पुरस्कार - Marathi News | Jalna's Ghugna Paradise Award at the Cultural Competition in the Maldives | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मालदीवमधील सांस्कृतिक स्पर्धेत जालन्याच्या घुगेंना पॅराडाईज पुरस्कार

लायन्स क्लब आॅफ जालनाचा शपथग्रहण सोहळा अध्यक्ष श्याम लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच मालदीव येथे पार पडला ...

‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान - Marathi News | Hand over help to 'Signals School' and 'Old House', Pushkar Shotri, Vishakha Subedar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. ...

९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’ - Marathi News | Robinhood Army of Youth Delivers Food to 95 Thousands Hungry people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’

समारंभातील शिल्लक अन्न पोहोचवितात भुकेलेल्यांपर्यंत ...

धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे गुणगौरव - Marathi News | Praise by Sawata Mali Social Improvement Board at Dhangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे गुणगौरव

धरणगाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. ...

‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे - Marathi News | Lions' social work is inspirational | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले. ...

भुसावळ येथे साश्रू नयनांनी तिघा बहिणींनी दिला भावाला अग्निडाग - Marathi News | At Bhusawal, the saints gave fire to their brother by three heroes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे साश्रू नयनांनी तिघा बहिणींनी दिला भावाला अग्निडाग

भुसावळ शहरातील गणेशपुरी जामनेर रोडवरील रहिवाशी पंकज मुरलीधर पाटील यांच्या चितेला त्यांच्या तिन्ही बहिणींनी अग्निडाग दिला. तेव्हा सर्वांना गहिवरून आले होते. ...

'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात - Marathi News |  The first 'Common Man' statue in Vidarbha installed in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

या ‘कॉमन मॅन’ च्या पूणाकृती पुतळ्याचे शुक्रवारी भारत विद्यालय परिसरात अनावर करण्यात आले. ...