नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशा ...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन शुक्रवारी काही तरुणांनी केले होते. ...
वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग जळगाव यांच्यामार्फत सुरू झालेल्या दृष्टीयज्ञ अभियानात बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. ...
वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. ...