शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी प ...
काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर ...
सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नित ...
वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआ ...
भारत सरकारने अशोक चक्र हा सर्वाेच्च पुरस्कार देऊन मरणोपरांत गौरव केलेले नजीर अहमद वानी यांच्या वीरपत्नीचा सन्मान संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन व ब्रिगेडियर संजय नंद यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. ...