घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी तथा लोकमतचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला अतिथींच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर श्रीगणेश वंदना व अतिथींचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. ...
मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत ...
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरो ...
निधी विद्यापीठाच्या घसारा निधीतनू खर्च करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळणाऱ्या १० कोटी निधीतून ही रक्कम नंतर घसारा निधीत वळती करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाने रूसा अंतर्गत २० कोटी मंजूर केले ...
शासनाने दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहे. परंतु या योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना लाभाकरिता आंदोलन करावे लागतात. अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली आहे. ...