टाकळी येथे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाऐवजी जयंती असा उल्लेख केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी सभापतींच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदव ...
एका दिवसाचे नील गायीचे पिल्लू शेतात उड्या मारत असताना अचानक पाच-सहा कुत्री या पिल्लाच्या दिशेने धावताना लक्षात आल्याने तेथेच काम करीत असलेल्या शेतकºयाने कुत्र्यांना हाकलून या पिल्लाला पकडले. नंतर एरंडोलच्या वनपालाकडे सुरक्षित सुपूर्द केले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर : महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लोखंडे तर उपाध्यक्षपदी तालुक्यातील मनेगाव शाळेचे शिक्षक नवनाथ सांगळे यांची निवड करण्यात आली. ...