वधू-वर परिचय सोहळ्याला येथील चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळावा समितीने नवा आयाम देत आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात १०० युवक व ६० युवतींनी परिचय सादर केला. ...
पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्या ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात सोमवारी आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, माज ...
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ९६ शाळा सह ...
लष्कराच्या फ्रिजवल गाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सोमवारी (दि.१६) येथील वळू माता संगोपन केंद्रात झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्शाविना संपली. यावेळी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने त्यांच्याकडील गाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आताप ...
शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्य ...
शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण् ...
या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शा ...