महापालिकेच्या महासभेत याविषयीवर घमासान झाले होते. प्रियदर्शिनी मार्केटची भाडेवाढ करण्याविषयी बहुतांश सदस्य आग्रही होते. याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागवून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश सभापतींनी दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. याबाबत जळगा ...
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मन ...
यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच ...
विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने ...
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित ह ...
वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ...
प्रदर्शनीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज ...
नोकरी बळकावलेल्या बोगस उमेदवारांना तसेच जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली व अधिसंख्य होणारी पदे किती याची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना ...