येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मा ...
कळंब बांधकाम विभागात उपअभियंता अनिल तोडे कार्यरत आहे. त्यांच्या अधिनस्तच येथील यंत्रणा काम करते. मात्र येथील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने मनमर्जी कारभार सुरू आहे. खुद्द उपअभियंताच यवतमाळवरून येथील कारभार हाकतात. शासकीय वाहनांचा वापरही वैयक्तिक कामासाठी ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग शोध मोहीम, तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी करून ५४४ दिव्यांगांची साहित्यासाठी निवड करण्यात आली. ...
सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत तेलंगणा राज्य आहे. तेलंगणातील अनेक लोक सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत असतात. तसेच सिरोंचा तालुक्यातील बरेच लोक दररोज तेलंगणा राज्यात विविध कामासाठी जातात. शिवाय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात रोटीबेटी व्यवहार चालतो. त्यामुळे ...
तालुक्यातील विठ्ठलपूर येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या आदिवासी आघाड ...
शहरातील सर्वच नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेत काही बदल करणे व दुरूस्ती करणे आवश्यक होते. वैनगंगा नदीवरून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन पंप असणे आवश्यक आहे. मात्र एकाच पंपावर काम चालविले जात आहे. सद ...
६ जानेवारी रोजी प्रणिता या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दुसºया दिवशी एका चिमुकलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली. त्यामुळे धामणगाव तालुक्यात विद्यार्थिनी, मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सर् ...