वणी शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे कृत्य राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंदन कोकाजी चव्हाण यांनी याप्रकरणी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. ...
मालेगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धुळे येथील वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समिती व नवी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २९ व्यक्ती व ५ संस्थ ...
गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यां ...
वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उ ...
त्यासंबंधी पुरस्काराचे वितरण मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात ६ मार्च रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी हा पुर ...
पीडित महिला, मुलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल २४ तास कार्यान्वित राहणार आहे. एकतर्फी निर्णय न देता योग्य न्याय मिळावा, यासाठी हे दल काम करेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले. ...