लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

शब- ए -बारातला घरातच नमाज करण्याचे आवाहन - Marathi News |  Shab-e-Barat calls for prayers at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब- ए -बारातला घरातच नमाज करण्याचे आवाहन

येत्या बुधवार व गुरु वार रोजी मुस्लिम बांधवांचा शब-ए-बारात सण घरीच थांबून साजरा करण्याचे आवाहन ओझर पोलीसांनी केले आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था - Marathi News | Collectors make arrangements for a truck driver's meal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक् ...

सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा - Marathi News | Social distancing not followed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाºयांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस ...

ज्येष्ठांच्या दातृत्वाची सुखद अनुभूती - Marathi News | A pleasant feeling of seniority | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्येष्ठांच्या दातृत्वाची सुखद अनुभूती

ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, सं ...

मच्छिंद्रनाथ देवस्थानने १५०  कुटुंबांना दिला आधार; अन्नधान्य, किराणा वाटप, गावागावात केली जंतुनाशक फवारणी - Marathi News | Machindranath Devasthan provided support to 4 families | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मच्छिंद्रनाथ देवस्थानने १५०  कुटुंबांना दिला आधार; अन्नधान्य, किराणा वाटप, गावागावात केली जंतुनाशक फवारणी

आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले. ...

नांदगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंना जेवणाचे डबे - Marathi News |     Nandgaon Municipal Council has lunch boxes for the needy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंना जेवणाचे डबे

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे. ...

पाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप - Marathi News |  Mask allotted to farm laborers in Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी गाव-मळ्यात जाऊन कष्टकरी, शेतकरी-शेतमजूरांना मास्कचे मोफत वितरण केले. ...

दारणा धरणावरील आदिवासी बांधवांना बिस्किट वाटप - Marathi News |  Distribution of biscuits to tribal brothers on Darna dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा धरणावरील आदिवासी बांधवांना बिस्किट वाटप

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वाडिवºहे पोलिसांनी दारणा धरणावरील आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ...