लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

चिमुकल्यांमध्ये मराठीची रूची वाढवतोय ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ - Marathi News | 'Valari's reading' is raising Marathi interest in minorities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्यांमध्ये मराठीची रूची वाढवतोय ‘वल्लरीचा वाचनकट्टा’

‘लॉकडाऊन’च्या काळात इंग्रजी शाळांतून शिकणाऱ्या बालगोपालांची मराठी सुधारावी, त्यांची वाचन, चिंतन व मनन करण्याची प्रक्रिया वाढावी या हेतूने एक ‘पॉझीटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून या उपक्रमाला ...

जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’ - Marathi News | Jain's provenance Muktagiri 'Lockdown' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’

मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्र ...

तीन महिने मिळणार मोफत सिलिंडर - Marathi News | Free cylinder will get three months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन महिने मिळणार मोफत सिलिंडर

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला ...

दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल - Marathi News | Police Commissioner gave helping hand to Hunger Artist Family Of Diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अनेक ठिकाणी पोलीस स्वत:ही जेवणाची पाकिटे आणि गरजवंतांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. दिवा येथील दूरदर्शन मालिकांमध्ये दुय्यम भूमीका करणा-या एका दाम्पत्याला थेट पोलीस ...

बागलाणच्या कलाशिक्षक संघटनेकडून चित्राद्वारे जनजागृती - Marathi News |  Awareness raising by picture from the Artistic Association of Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणच्या कलाशिक्षक संघटनेकडून चित्राद्वारे जनजागृती

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदत ...

उगारली असेल काठी, केवळ तुमच्याच हितासाठी ! - Marathi News |  If the stick is only for your own benefit! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उगारली असेल काठी, केवळ तुमच्याच हितासाठी !

कोरोनाने अवघे जग वेठीस धरले असताना या महामारीतून मानवजातीला सावरण्यासाठी जो तो आपापल्या परिने योगदान देत आहे. त्यात बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात दुसऱ्या इयत्तेत शिकणा-या जायखेडा येथील बालचित्रकार समर्थ प्रक ...

गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड - Marathi News | help the needy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड

नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्य ...

फूड बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंची सोय - Marathi News | Poor and needy access through Food Bank | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फूड बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंची सोय

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कस ...