रस्त्यावर जगणा-या बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अत्याचार पीडित व गंभीर आजारी असलेल्या माता-भगिनींना आयुष्यभरासाठी निवारा देत त्यांना नवजीवन देणा-या येथील माउली सेवा प्रतिष्ठानला लॉकडाऊनच्या काळात समाजातील देणगीदारांकडून मदतीचा हात हवा आहे. ...
ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच ...
मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी रामचं ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुर ...
धानोरा येथील शकील पठाण यांच्या बोअरवेलच्या गाडीवर सहा मजूर काम करतात. त्यांना राहण्याकरिता पठाण यांनी आपल्या घराच्या जवळच टिनाची झोपडी उभारली होती. एक दिवसाअगोदरच सदर मजूर झोपडीत राहण्यासाठी आले होते. सायंकाळी काही मजूर बाहेर फिरायसाठी गेले होते. तर ...
नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे ...
तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन ...