नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मो ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण ...
नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित जिल्ह्यात विकास कामे तातडीने होणे अपेक्षित आहे, असे मत दिशा समिती अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले. वेगवेगळया विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यात वन कायद्याचे कारण देत वन विभागाकडून कित्येक कामांची ...
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासाठी २६ मे २०१८ रोजी उच्च समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून पुढे शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर भगवे झेंडे लावायला सुरुवात केली. हे झेंडे लावत कार्यकर्ते त्या चौकात पोहोचले तेव्हा कुठे झेंडे लावायेच, कुठे नाही, याव ...
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, माधव कोट ...
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वेबपोर्टलवर आधार कार्ड, बँक खाते, जमीन क्षेत्र, पीक पेरा केला असल्याचे स्वयंघोषणा पत्र अपलोड केल्यानंतरच अर्ज व्हेरीफाय होतो. त्यानंतरच विमाचा हप्ता जमा केला जातो. विमा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया पारदर् ...
पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलैअखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ...