नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इ ...
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे. ...
श्रीगोंदा येथील क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कुंभारवाड्यातील मार्गदर्शन बचत गटाला चार लाखांचे अर्थसहाय्य आणि बचतीचा मंत्र मिळाला. या बळावर येथील हिरकणींनी विविध वस्तू बनविण्याच्या व्यवसायात भरारी घेतली. घेतलेल्या रकमेची परतफेड क ...
आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्म ...