पेठ : तालुक्यातील तांदळाचीबारी, चोळमुख, शिंगदरी, डोलारमाळ परिसरात जलपरिषद तसेच कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार असून तांदळाबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन संघटनेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. ...