सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ...
पेठ : मुंबई येथील अमास सेवा ग्रुप व लायनेस क्लब ऑफ जुहू यांच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील पाटे येथील बालकांना स्वेटर व तीळगुळाचे वाटप करण्यात आले. ...
Amravati news एक तर नोकरी (जॉब) द्या, अन्यथा एखाद्या मुलीशी लग्न लावून द्या, अशी मागणी त्याने केली. हताश युवकाचे हे निवेदन समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. ...
येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे. ...