पाटे येथील बालकांना स्वेटरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:57 PM2021-01-13T17:57:57+5:302021-01-13T17:59:06+5:30

पेठ : मुंबई येथील अमास सेवा ग्रुप व लायनेस क्लब ऑफ जुहू यांच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील पाटे येथील बालकांना स्वेटर व तीळगुळाचे वाटप करण्यात आले.

Distribution of sweaters to children in Pate | पाटे येथील बालकांना स्वेटरचे वाटप

पाटे येथील बालकांना स्वेटरचे वाटप

googlenewsNext

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील २५२ लाभार्थ्यांना स्वेटर व भेटवस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमास सेवा ग्रुप, मुंबईचे सदस्य चंद्रकांतभाई देढिया, लायनेस क्लब ऑफ जुहू रोडच्या अध्यक्ष छायाबेन पारेख, सदस्य हेमाबेन शहा, अशोक भाई, हरिश्चंद्र भोये, सरपंच हरी घुटे, पोलीसपाटील तुंगार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना गुंबाडे, मुख्याध्यापक पंढरीनाथ वालवणे, घंटेवाड, पुष्पा मौळे, इंदिरा महाले यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Distribution of sweaters to children in Pate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.