विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
Social, Latest Marathi News
पेठ : सद्गुरु रमणनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था तानसा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महादेव मंदिर प्रांगणात गुरुचरित्र पारायण व रामकथावाचन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. ...
Trending Viral News in Marathi : ७० वर्षीय शुभलक्ष्मी नावाच्या आजींकडून चाललंही जात नव्हतं. त्याचवेळी या जुळ्या मुलांनी आजींना पाहिलं. ...
उल्लेखनीय काम करणा-यांचा चाळीसगावला गौरव करण्यात आला. ...
Bhandara News करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत, हरदोली झंझाड येथील प्रशासनाने हाती घेतला आहे. ...
९८ वर्षांचे गुरुजी दररोज आपल्या एका हातावर ‘सत्य’ लिहितात अन् दुसऱ्या हातावर ‘धर्म’ लिहितात. नुसते लिहीतच नाहीत, तर समाजाला त्याच वाटेवर नेण्यासाठी धडपडतात. ...
इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्घाटन करण्यात आले. ...
भुसावळ येथे जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे मकरसंक्रांती सण उत्साहात साजरा करण्यात आला. ...
मनवेल येथे लोकसहभागातून मानकेश्वर महादेव मंदिराचे काम सुरू करण्यात आले आहे. ...