खर्डे ; तालुक्यात ठिकठिकाणी रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खर्डे येथे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बांबळेवाडीतील कलाकारांनी समाजातील रूढी, चाली, रीतीनुसार चालत आलेल्या भजनी भारुडाची कला जोपासत आपली परंपरा अबाधित राखली आहे. ...
नांदूरवैद्य : शेवगेडांग येथील मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे मठाधिपती माधव महाराज घुले व महामंडालेश्वर द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने यावर्षीही उत्साहाच्या वातावरणात रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सा ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : अंबोली येथील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार विठोबा पाटील मेढे यांचे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते. ...