येवला : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत येवले नगर परिषद राबवित असलेल्या साडेचार कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शहर संघटक राहुल लोणारी, दीपक भदाणे यांनी केली आह ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी बागलाण तालुक्यातील इतिहासकालीन पिसोळ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत परिसर उजळून टाकला. ...
येरद गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला. हे कळताच परिसरातील गावकऱ्यांनी जमेल तसे डिझेल भरून घेण्यासाठी धाव घेतली. थोडे थोडके नव्हे या महागाईच्या दिवसात चक्क २९ हजार लिटर डिझेल घरबसल्या मिळाले..! ...
Nagpur News जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी थाप मारून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
Nagpur News शिकाऱ्याच्या क्रूरतेमुळे पाेपटाच्या त्या पिल्लांना हवी असलेली आईच्या पंखांची ऊब हिरावली गेली. अशा वेळी हे नवजात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये दाखल झाली. ...
सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते. ...