देवळा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात बुधवार दि. १२ रोजी दुपारी १२ वाजेपासून दि. २३ मे पर्यंत सलग दहा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दहा दिवस वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याच्या धास्तीमुळे देव ...
लोहोणेर : गावातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व व स्वतःला मधुमेह फसारखा आजार असतानाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत सोमवारी सेवेत पूर्ववत हजर झाल्याने लोहोणेरकरांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ...
घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. ...