लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. ...
उमरेड येथील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव कोंबड्याचा अगदी उत्साहात वाढदिवस साजरा केला. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून कोंबडा आणि वाढदिवस दोन्ही चर्चेचा विषय ठरले आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ...
पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे. ...
चायनिज पदार्थ हे फास्ट फूडच्या प्रकारात माेडतात. हे पदार्थ टेस्टी करण्यासाठी अजिनाेमाेटाेचा वापर प्रमाणाबाहेर केला जाताे. यामुळे शरीरात एडिबल टीशूज जमा हाेतात व लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. ...
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात एक महिला घरची कामे करत असताना काहीतरी हालचाली होत असल्याचे तिला जाणवले. ती तशीच घराबाहेर पडली आणि क्षणार्धात त्यांचे राहते घर पत्त्यांसारखे कोसळले. ...