लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | In Gadchiroli, 156 Police Officers-Enforcers were awarded the badge of honor by the Director General | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

दुर्गम भागातील खडतर सेवेचा सन्मान: अपर अधीक्षकांसह उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह २६ उपनिरीक्षकांचा समावेश ...

रुग्णांना आता नो टेन्शन! पुणे महापालिकेची नवी योजना; 'या' आजारांवरची औषधे मिळणार मोफत - Marathi News | No tension for patients now New scheme of Pune Municipal Corporation Medicines for 'these' diseases will be available free of cost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णांना आता नो टेन्शन! पुणे महापालिकेची नवी योजना; 'या' आजारांवरची औषधे मिळणार मोफत

वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्डची गरज लागते मात्र कार्डशिवाय ही औषधी मोफत मिळणार ...

अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ - Marathi News | Hey! I am alive; Benefit of PM Kisan Yojana by showing death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ

Wardha News शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे. ...

'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल...' रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | I would also like to become Chief Minister Ravindra Dhangekar expressed his wish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल...' रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते आणि त्यात काही गैर नाही ...

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान! - Marathi News | unique wedding ceremony; Shubhmangal of five thousand HIV-infected people in 'Sewalaya' Beware! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान!

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला थाटात विवाह सोहळा ...

घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young man fatigue as he swims in the tumult of going home Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता ...

'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का - Marathi News | gadchiroli singer bharat rajgade along with family killed in lightning strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का

चौघांवर आज अंत्यसंस्कार : खंजीर भजन स्पर्धेत मिळवली अनेक बक्षीसे ...

वकिलांनी प्रामाणिक राहावे ; न्या. देव यांचे वकिलांना आवाहन - Marathi News | Lawyers should be honest; take Dev's Call to Lawyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलांनी प्रामाणिक राहावे ; न्या. देव यांचे वकिलांना आवाहन

Nagpur News पक्षकार न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. वकील हा न्यायदान व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी केले. ...