नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...
पतीसोबत वाद झाल्यानंतर सहा वर्षांपासून माहेरी राहणारी ‘ती’ महिला गर्भवती राहिली. नऊ महिने पोटात गर्भ वाढविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला स्वीकारण्यास मातेनेच नकार दिला. ...
साहित्यातही प्रत्येकजण स्वत:च्या जातीच्या लेखकाविषयी चांगले तेवढेच ऐकुण घेतो. अशा परिस्थितीत जातींमध्ये विभागार्या समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले. ...
वर्तमान : ‘बरे झालो देवा कुणबी केलो नाही तरी असतो दंभेची मेलो’ हे उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवायचे दिवस गेल्या काही दशकांनी ‘सापाने बेडूक गिळावं तसं गिळून टाकले’. अंगावर येणार्या वर्तमानात करुण व दयनीय स्थिती कोणाची असेल तर ती मातीत राबणार्या माणसांची ...
अनिवार - कोणतंही नातं परस्पर पूरक विचारांवर आधारलेलं असेल तर त्यातून निश्चितच काही तरी सकारात्मक घडल्याशिवाय राहत नाही आणि त्यातही ते नातं जर पती-पत्नीमधलं असेल तर ती सकारात्मकता विलक्षण अशा ध्येयवादाकडे वाटचाल करताना दिसून येते. असंच काहीसं मीराशी ब ...
आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला ...