राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. ...
‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन ...
रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...
नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग ...
शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे. ...