कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच ...
यवतमाळ शहरातील मागास वस्त्यांमध्ये ही स्थिती प्रकर्षाने पुढे आली आहे. अशा कुटुंबाची यादी स्थानिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तयार केली आहे. त्यांना आता धान्य वितरित केले जात आहे. जमात-ए-ईस्लामी हिंद या संघटनेने गरजवंत कुटुंबाचा शोध घेत मदतकार्य सुरू केल ...
हॉटेल्सही कुलूप बंद झाल्यामुळे चंद्रपूरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसह रुग्णालयात रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना दोनवेळेचे अन्न मिळणे दुरापास्त झाले. ही उपासमार माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पाहवली नाही. त्यांनी लगेच ज्यांना अन्न ...
यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना मदत करण्यासाठी पुण्यातील मुकुल-माधव फाउंडेशने पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे ज्यांचे उत्पन्न बंद झाले अशा कुटुंबासाठी त्यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवण्यास सु ...