दागिन्यांपेक्षा काहीजणी सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. ...
एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सार्वजनिक शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शक्तिमानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत. ...
सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांनी समाजाप्रती केलेला त्याग आपणास कदापीही विसरता येणार नाही. सावित्रीबाई नसत्या तर सिंधूताईचे अस्तित्व काय होते ? मी जीवनात आज जी उभी आहे, त्यामागे सावित्रीचीच पुण्याई आहे. असे विचार थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ ...
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या रमेश दहीहंडे यांनी स्वखर्चातून चिकलठाणा येथील दोन स्मशानभूमीत मोफत गोवऱ्या व सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ...
चांदवड : ज्या घरी शौचालय त्या घरीच सोयरिक असाही एक ठराव चांदवड शहरातील इंद्रायणी कॉलनीतील इंद्रायणी विद्यार्थी जनहित मंचच्या सदस्यांतर्फे तालुक्यातील विविध गावांतील लोकांपुढे स्वच्छता अभियानामार्फत मांडला ...