गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष. ...
हरवलेली माणसं : ती शहरभरात भेटेल तिथं काम करून हल्ली कशीबशी पोटापुरते दोन पैसे गोळा करण्यासाठी सकाळी सात वाजताच घराबाहेर पडते. तिच्या लेकरांना साखरझोपेतच अलविदा करून कामाच्या शोधात शहरभर दहा-वीस रुपये घेऊन भेटेल त्या घरी धुणीभांडी, साफसफाईचे काम करत ...
हरवलेली माणसं : एक वृद्धापकाळानं जर्जर झालेली म्हातारी... हातात दोन पिशव्या... त्या पिशव्यांत आयुष्याच्या चिंध्या आणि त्यात गुंडाळलेला कोरा तुकडा... काही विटलेला; तर काही आटलेला...! या आजीला माडी आठवते... शाळा आठवते... मंदिर आठवते... देव आठवतो... गा ...