सर्व नागरिक घरांमध्ये लॉकडाऊन असताना रस्त्यांवरील प्राण्यांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हेच घर असून, त्या ठिकाणी त्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. परंतु, एक प्राणीप्रेमी मात्र रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देत असून, त्यांची भूक भागवत ...
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदे ...
आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण् ...
कोरोनामुळे शहरात करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे जिल्ह्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या काही ज्युनिअर वकिलांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे. ती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पुणे बार असोसिएशनने मदत निधीसाठी आवाहन केले आहे. ...
केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. ग ...
आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला स ...
‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही’ असे मोतीनगर चौकातील रस्त्यावर रंगवून गर्दी कायम ठेवणाऱ्या नागरिकांना जागे करणाºया या पेंटरचे नाव आहे मनोज पडोळे. ते कल्याणनगर येथील रहिवासी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांंचा व्यवसाय ठप्प आहे. तथापि, सामाजिक जाण ...