फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अश ...
गोंदिया जिल्ह्यात अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही ...
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू त ...
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, सं ...
जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भ ...
देश आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठीच देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी या कालावधी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी व जमावबंदीसारखे कायदे लागू करण ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू, स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी अशासकीय संस्था, विविध सामाजिक गट आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने हे लोक आपली मदत त्या गरजवंतांपर्यंत पोहचवित आहेत. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रश ...